Posts

Showing posts from June, 2022

आवळा(आमलकी) - Indian Gooseberry

Image
  आवळा(आमलकी) आयुर्वेदिक औषधांनुसार, आमलकी(आवळा)   विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी उपयुक्त आहे. यकृत, हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांचे निरोगी कार्य सुधारते. त्रिफळा चूर्ण या कल्पाचा एक महत्त्वाचा घटक 'आवळा' आहे. आवळ्याचा उपयोग विविध प्रकारे करता येतो, Juice, Powder, आवळ्याचे लोणचे, ई. आवळ्यामध्ये भरपूर मात्रेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि न्यूट्रीइंट्स असतात. Scientific नाव - phyllanthus emblica L. आवळ्यामध्ये लवण(खारट) सोडून बाकी पंच रस (मधुर,आम्ल,कटू-तिखट, तिक्त-कडू, कषाय- तुरट) असतात . 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 🍂 वयस्यामलकी वृष्या जातीफलरसं शिवम् | धात्रीफलं श्रीफलं च तथामृतफलं स्मृतम् | त्रिष्वामलकमाख्यातं धात्री तिष्यफलाऽमृता || ३८ || हरीतकीसमं धात्रीफलं किन्तु विशेषतः | रक्तपित्तप्रमेहघ्नं परं वृष्यं रसायनम् || ३९ || हन्ति वातं तदम्लत्वात्पित्तंमाधुर्यशैत्यतः | कफं रूक्षकषायत्वात्फलंधात्र्यास्त्रिदोषजित् || ४० || यस्य यस्य फलस्येह वीर्यं भवति यादृशम् | तस्य तस्यैव ...